Bank Holidays March 2023: मार्च 2023 मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. विशेष म्हणजे, त्यात वीकेंडचाही समावेश आहे. त्यामुळे उशीर न करता या महिन्यातच तुमच्या बँकेशी संबंधित सर्व कामांचा निपटारा करा.
भारतातील बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम सुरु ठेवतात, तर दुसरा आणि चौथा शनिवारी बँकांना सुट्टी असते.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्च 2023 च्या कॅलेंडरनुसार, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका 12 दिवस बंद राहतील. मार्चमधील बँक (Bank) सुट्ट्यांची संपूर्ण यादीबद्दल जाणून घ्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सुट्ट्या तीन कंसात ठेवल्या आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्टी; निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट आणि रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे.
3 मार्च चपचर कुट
5 मार्च रविवार
7 मार्च होळी / होळी (दुसरा दिवस) / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा
8 मार्च धुलेती / डोलजात्रा / होळी / याओसांग दुसरा दिवस
9 मार्च होळी
11 मार्च महिन्याचा दुसरा शनिवार
12 मार्च रविवार
19 मार्च रविवार
22 मार्च गुढी पाडवा / उगादी सण / बिहार दिवस / साजिबू नोंगमापनबा (चीरोबा) / तेलुगु नववर्ष दिवस / पहिला नवरात्र
25 मार्च चौथा शनिवार
26 मार्च रविवार
30 मार्च श्री राम नवमी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.