Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, नवीन वर्षापूर्वी वाढणार एवढा पगार !

7th Pay Commission Fitment Factor: केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Fitment Factor: केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठे अपडेट आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल झाल्यानंतर पगार रचनेतही बदल होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात त्यात बदल अपेक्षित होता. पण आता सप्टेंबरमध्ये नवा महागाई भत्ता जाहीर झाला आहे. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल अपेक्षित आहे.

बदलाचा परिणाम संपूर्ण पगारावर होईल

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगार रचनेत फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. यातील बदलांचा परिणाम संपूर्ण पगारावर होतो. सध्या तो 2.57 टक्के असून त्यानुसार पगार मिळतो. मात्र तो वाढवून 3.68 करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार (Government) नव्या वर्षाच्या आधी डिसेंबरपर्यंत त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते.

कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये

सप्टेंबरमध्ये महागाई (Inflation) भत्ता वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Employees) महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. यावर निर्णय झाल्यानंतर तो 26000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. मात्र, अद्याप याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पगार असा आणि इतका वाढेल

सध्या, 18,000 X 2.57 = रु. 46260 मिळतात, इतर भत्ते वगळून फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आणि मूळ वेतन रु. 18000. परंतु जर तो 3.68 पर्यंत वाढवलो ​​तर कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते वगळून पगार रु. 26000 X 3.68 = रु. 95680 होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT