Video
Mhadei Prawah Inspection: म्हादई 'प्रवाह' प्राधिकरण पथकाची गोव्यातून पाहणीला सुरुवात
Mhadei Water Dispute: म्हादईच्या पाण्यावरुन प्रामुख्याने गोवा आणि कर्नाटक राज्यात वाद असून, यासाठी स्थापन प्रवाह प्राधिकरणाने नदीच्या पाहणीला सुरुवात केली आहे.
म्हादई नदीच्या पाण्यावरुन गोवा आणि कर्नाटक राज्यात वाद होत असून, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रवाह प्राधिकरणाच्या वतीने गोव्यातून नदी पात्राच्या पाहणीला सुरुवात केली आहे.
कर्नाटकमध्ये कळसा-भांडुरा प्रकल्प उभारणीसाठी राज्याने जोरदार हालचाली सुरु केल्या असून, अलिकडेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पर्यावरण संबिधत मंजुरीची मागणी केली. यानंतर जाग्या झालेल्या गोवा सरकारने देखील आता म्हादई वाचविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.