Video
Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! 2025 मध्ये चोरीच्या 30 गुन्ह्यांची नोंद; रेल्वे पोलिसांसमोर आव्हानांचे डोंगर
Konkan Railway Crime: निसर्गरम्य कोकणातून धावणारी कोकण रेल्वे ही प्रवाशांसाठी जितकी सोयीची आहे, तितकीच ती आता चोरांच्या विळख्यात अडकल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
