Video
Rain In Goa: राज्यात पावसाचा जोर कायम, येत्या 2 दिवसांत बरसणार मुसळधार सरी; 'ऑरेंज अलर्ट' जारी
Orange Alert In Goa: पावसाची तीव्रता पाहता गोवा वेधशाळेने पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.