Video
Weather Updates: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! IMD कडून मध्यम पावसाचा इशारा, यलो अलर्ट जारी
Goa Weather Update: गोव्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
