Deodita Fernandes Murder Case: दिओदिता फर्नांडिस हत्येप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांना अटक

Goa Crime: नायकावाडा येथील दिओदिता फर्नांडिस यांचा गळा आवळून खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून नायकावाडा कळंगुट येथील हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. यातच आता, नायकावाडा येथील दिओदिता फर्नांडिस यांचा गळा आवळून खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही शेजारील महाराष्ट्रातील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com