Nitin Nabin Goa: नितीन नवीन यांचे गोव्यात आगमन; Video

BJP National President In Goa: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच गोव्याचा दौरा करत आहेत. त्‍यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच गोव्याचा दौरा करत आहेत. त्‍यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ते सकाळी मोपा विमानतळावर पोचले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी त्यांचे स्वागत केले. विधानसभा निवडणुकीला अवघे एक वर्ष शिल्लक असताना होत असलेला हा दौरा भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. येत्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘रणनीती ठरविणारा दौरा’ म्हणून त्‍याकडे पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com