Fair

जत्रा हा गोव्यातील जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. गोव्यात साळमधील गड्यांची जत्रा, जांबावलीचा गुलालोत्सव, शिरगावची लईराईची जत्रा प्रसिद्ध आहेत. गोव्यातील जत्रांना राज्यासह आसपासच्या राज्यातूनही भाविकांची मोठी गर्दी होते. Read Latest & Breaking Fair (जत्रा) news in Marathi at Dainik Gomantak
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com