Calangute येथील केळींची सुप्रसिद्ध जत्रा

Akshay Nirmale

बागा-कळंगुट येथील बाबरेश्वर मंदिरात देव बाळेश्वराच्या 59 वी वार्षिक जत्रा सध्या सुरू झाली आहे.

Calangute Dev Babreshwar Jatra | Dainik Gomantak

ही जत्रा केळींची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

Calangute Dev Babreshwar Jatra | Dainik Gomantak

या जत्रेत मंदिराच्या छतावर केळीचे घड टांगून ठेवले जातात.

Calangute Dev Babreshwar Jatra | Dainik Gomantak

देव बाबरेश्वराला बोललेला नवस पूर्ण झाल्यावर भाविक केळीचा घड अर्पण करतात.

Calangute Dev Babreshwar Jatra | Dainik Gomantak

देव बाबरेश्वराची पुजा कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांच्या हस्ते झाली

Calangute Dev Babreshwar Jatra | Dainik Gomantak

केळी उत्सव या नावानेही ही जत्रा ओळखली जाते.

Calangute Dev Babreshwar Jatra | Dainik Gomantak

जत्रेनंतर काही दिवसांनी केळीचा घडांचा लिलाव केला जातो.

Calangute Dev Babreshwar Jatra | Dainik Gomantak
Kriti Sanon | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा...