Urvashi Rautela : कांतारा 2 मध्ये उर्वशी रौतेला दिसणार? ऋषभ शेट्टीसोबत फोटोत दिसताच चाहत्यांचा प्रश्न...

उर्वशी रौतेला एका फोटोत कांताराचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीसोबत दिसली आहे
Urvashi Rautela
Urvashi RautelaDainik Gomantak
Published on
Updated on

2022 सालच्या हिट चित्रपटांपैकी ऋषभ शेट्टी दिग्दर्शित अभिनेत्री उर्वशी रौतेला दिसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती 'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टीसोबत दिसली होती. उर्वशीने या पोस्टसोबत कोणतेही स्पष्ट कॅप्शन लिहिले नाही, मात्र हॅशटॅगसह 'कांतारा 2' नक्कीच लिहिले आहे.

 यानंतर बातम्या येऊ लागल्या की उर्वशीची 'कांतारा 2'मध्ये एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री या चित्रपटाचा भाग असणार आहे. उर्वशीच्या चाहत्यांनीही आनंदाने उड्या मारल्या. पण, आता ते थोडे निराश झाले असतील, कारण या बातमीचे सत्य पूर्णपणे वेगळे आहे. चला पाहुया

अनेकदा चर्चेत राहणाऱ्या उर्वशी रौतेलाने तिच्या नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा अफवांना उधाण आले आहे. उर्वशी दररोज क्रिप्टिक कॅप्शनसह पोस्ट शेअर करते. तिने नेहमीप्रमाणे असाच एक फोटो शेअर केला.

त्यानंतर उर्वशी रौतेला 'कंतारा 2' मध्ये दिसणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कित्येक फॅन्सना असे वाटले की ऋषभ शेट्टी कांताराच्या प्रिक्वलमध्ये उर्वशी दिसेल पण, असे काहीही होणार नाही. कारण या गोष्टीचा प्रॉडक्शन हाऊसने इन्कार केला आहे.

Urvashi Rautela
Kangana Ranaut : "घरात घुसून मारेन मी वेडी आहे"! कंगना कुणावर एवढी भडकली

उर्वशीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ऋषभ शेट्टी समोर उभा आहे. यासोबत अभिनेत्रीने लिहिले की, 'ऋषभ शेट्टी आणि नम्र फिल्म्सचा 'कंतारा 2' लोड होत आहे. 

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या 'कंतारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चाहते आता 'कंतारा 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com