हरियाणवी डान्सर सपना चौधरीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तिचे स्टेज शो पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. सपना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे पण तिची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांची नक्कीच निराशा होईल. प्रत्यक्षात सपनाने एक पोस्ट लिहून सांगितले की, आता ती सोशल मिडियाला काही दिवसांसाठी राम राम केला आहे. यासाठी त्याने चाहत्यांची माफीही मागितली.लवकरच ती पुन्हा भेटणार असल्याचे सपना सांगते. तो नक्कीच दिलासा देणारा आहे. हे सांगताना तिलाही वाईट वाटले.
* चाहत्यांची मागितली माफी
अलीकडेच एका कार्यक्रमा दरम्यान सपनाची तब्येत बिघडली, त्यांनतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सपनाने तिच्या इन्स्टास्टोरीवर (Instagram) लिहिले- 'राम राम ... तब्येत खराब असल्यामुळे सोशल मिडियावर (Social Media) सक्रिय राहणार नाही. "लवकरच भेटू पुढे त्याने उदास अभिव्यक्तिसह एक इमोजी बनवला.
अलीकडेच सपना चौधरीचे 'लाल दुपट्टा' हे गाण रिलीज झाले आहे. त्यांची शेवटची पोस्ट या गाण्याच्या रिलीजबाबत आह. तिने कॅप्शनमध्ये लिहिले- किस किस ने चाहीए लाल दुपट्टा'*
कार्यक्रमादरम्यान तब्येत बिघडली
सपना चौधरी 5 मार्चला एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातील सतना येथे पोहोचली. तीच्या काही गाण्यावर त्यांनी डान्स केला. मात्र याच दरम्यान तिची तब्बेत अचानक बिघडली. तिला रिवा येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर विश्रांतीचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्याला पहाटे घरी सोडण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.