Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : किसी का भाई किसी की जानचा ट्रेलर काहींना आवडला तर काहींनी नाक मुरडलं...

अभिनेता सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' चा ट्रेलरवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan| Salman Khan
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan| Salman Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer: बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

त्यांच्या चित्रपटाची अर्धी कथा यात सांगितली जात आहे. तो जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसतो, पण चाहत्यांना तो कितपत आवडला आहे, ते पाहूया.

भाईजानच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. 'किसी का भाई किसी की जान' या मल्टीस्टारर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

यात सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. याबरोबरच भाईजानची धमाकेदार अ‍ॅक्शनही पाहायला मिळत आहे. ट्रेलरने रिलीजच्या तासाभरातच जवळपास 1 मिलियनचा आकडा गाठला.

 हा चित्रपट 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असला तरी त्याआधी त्याची छोटी झलक पाहायला मिळत असल्याने चाहत्यांच्या उत्साहाला पारावार उरलेला नाही. सोशल मीडियावरही त्याचे खूप कौतुक होत आहे. सलमानचे चाहते काय म्हणतात चला पाहुया?

सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, किसी का भाई किसी की जान, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, जगपती बाबू, व्यंकटेश दग्गुबती, बॉक्सर विजेंद्र सिंग, भूमिका चावला आणि इतर सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत. 

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan| Salman Khan
Salman Khan and Bhumika Chawla: 'तेरे नाम'च्या राधेप्रमाणे तो मारेल असं तिला वाटलं असावं"...सलमान आणि भूमीका चावला पुन्हा एकत्र...
Summary

या चित्रपटातील एका गाण्यात राम चरण देखील दिसणार आहे. सध्या त्याचा ट्रेलर आला आहे, लोकांना तो कसा आवडला हे बघुया.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत.एका यूजरने या चित्रपटाच्या ट्रेलरला धमाकेदार वर्णन केले आहे. त्यांनी खूप कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Cancer Deaths
Ramayana Trailer Fans Reaction
Salman Khan Goa project news
Salman Khan High Court Notice Candolim Villa Construction
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com