Jayeshbhai Jordaar First Song: रणवीर सिंगचा डान्स 'फायरक्रॅकर', पाहा व्हिडिओ

रणबीरचा या गाण्यामधील धमाकेदार डान्स पाहून तुमचीही उत्सुकता वाढेल.
Jayeshbhai Jordaar First Song
Jayeshbhai Jordaar First SongDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) आगामी 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. अलीकडेच या चित्रपटाचे 'फायरक्रॅकर' हे गाण देखील सोशल मिडियावर रिलीज झाले आहे. चित्रपटाचा ट्रेलर 19 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. रणबीरचा या गाण्यामधील धमाकेदार डान्स पाहून तुमचीही उत्सुकता वाढेल. (Jayeshbhai Jordaar First Song firecracker)

रणवीर सिंग (Ranveer Singh) या गाण्यामध्ये गुजराती अवतार दिसून येत आहे.तर या गाण्याचे स्टारटिंग इंग्लिश रॅपने होते पण हे गाण देसी अंदाजात आहे. हे गाण विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी गायला आहे.या गाण्यांचे बोल आणि संगीत खूप आकर्षक आहे.या गाण्याचा चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. (Ranveer Singh Latest News)

Jayeshbhai Jordaar First Song
'KGF 2’ 300 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, 'बाहुबली 2'चा तोडला रेकॉर्ड

रणवीर सिंगच्या या चित्रपटाचे (Movie) शूटिंग फेब्रुवारी 2020 मध्येच संपले होते, परंतु कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि म्हणून चित्रपटाची रिलज डेट सतत पुढे ढकलली जात होती. अखेर हा चित्रपट आता 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com