Insta Reels: 'बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...' सहदेव होतोय व्हायरल

बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...'या व्हिडिओमध्ये गाणार्‍या मुलाला बॉलिवूड रॅपर बादशाहने भेटायला बोलावले आहे.
बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...' सहदेव
बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...' सहदेवDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाळेचा गणवेश घातलेला एक मुलगा 'जाने मेरी जानने बचपन का प्यार' हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ जवळपास दोन वर्ष जुना आहे जो आता व्हायरल होत आहे. हा सोशल मीडिया पावर आहे अस म्हणायला हरकत नाही. या व्हिडिओमध्ये गाणार्‍या मुलाला रॅपर बादशाहने भेटायला बोलावले आहे. (Insta Reels: ‘Bachpan Ka Pyaar’ Sahadeva is going viral)

बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...' सहदेव
The Kapil Sharma Show: लस घ्या आणि सीट कनफर्म करा; प्रोमो होतोय व्हायरल
बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...' सहदेव
Mia Khalifaने घेतला घटस्फोट आणि म्हणाली...

कोण आहे हा मुलगा

शाळेचा गणवेश घातलेला एक मूलगा शिक्षकांसमोर 'बचपन का प्यार भूल नहीं जान रे' गाताना दिसत आहे. छत्तीसगडच्या सुकमाच्या छिंदगड ब्लॉकमध्ये राहणाऱ्या या मुलाचे नाव सहदेव आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ दोन वर्ष जुनं असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ व्हायरल का होत आहे

वास्तविक 'बचपन का प्यार भूल नहीं जाना रे' चा व्हिडिओ आणि त्यावरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आतापर्यंत सर्वसामान्यांसह अनेक स्टार्सनीही या गाण्यावर आपले इंस्टा रील्स शेअर केली आहेत. त्याचवेळी त्याचा ओरिजनल व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बादशहा ने बोलावले भेटायला

बादशाहनेही हा व्हिडिओही शेअर केला होता. त्यानंतर आता बादशाहने या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलला आणि त्याला भेटायला चंदीगडला बोलावले. यानंतर, बादशाह सहदेवसोबत एखादे गाणे शूट करणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com