Shankar Mahadevan Song: गोवा म्हणजे दिल चाहता है! असं म्हणणाऱ्या शंकर महादेवन यांची प्रसिद्ध गाणी तुम्ही ऐकलीत का?

गोव्यात संगीत शिकण्यासाठी पुरेश्या साधन सुविधा नाहीत असे म्हणाऱ्या प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन चर्चेत आले आहेत.
Shankar Mahadevan Song
Shankar Mahadevan SongDainik Gomantak
Published on
Updated on

Shankar Mahadevan in Purple Festival: गोव्यात पर्पल फेस्टिवल मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. देशात ज्या प्रमाणे संगिताला परंपरा आहे तशीच परंपरा गोव्यात (Goa) देखील आहे. पण गोव्यातील एका कार्य़क्रमामध्ये प्रसिद्ध गायक श्री शंकर महादेवन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांची प्रसिद्ध गाणी कोणती आहेत हे जाणून घेउया.

  • शंकर महादेवन यांची प्रसिद्ध गाणी

दिल चाहता है

आमिर खानच्या 'दिल चाहता है' या चित्रपटाचे टायटल सॉंग तुमच्याही आवडीचे असेल. शंकर महादेवन यांनी गायलेले हे गाण आज सुध्दा प्रत्येकांच्या ओठावर आहे. 'दिल चाहता है' या गाण्याचे शुटिंग गोव्यात (Goa) झाले आहे.

तारे जमीन पर

तारे जमीन पर हे टायटल सॉंग सोशल मीडियावर (Social Media) येताच सुपरहिट झाले. हे गाण शंकर महादेवन यांच्या सर्वोत्कृष्ट रचनांमध्ये गणले जाते.

Shankar Mahadevan Song
Shankar Mahadevan: ‘दिल चाहता है’ म्हणजे गोवा! शंकर महादेवन यांनी जागवल्या गोव्याच्या आठवणी

दिलबरो

'राजी' चित्रपटातील 'दिलबरो' हे सुंदर आणि हृदयस्पर्शी गाणे शंकर यांनी हर्षदीप कौर आणि विभा सराफ यांच्यासोबत संगीतबद्ध केले आहे. हे गाण जबरदस्त हिट झाले होते. या चित्रपटामध्ये आलियाने उत्तम कामगिरी केली आहे.

कजरारे

ऐश्वर्या राय बच्चनसोबत अमिताभ आणि अभिषेकही या गाण्यात आहेत. हे असे पहिलेच गाणे होते ज्यात तिघेही एकत्र नाचताना दिसले होते. शंकर यांनी गायलेले 'कजरारे' हे गाणे आजही टॉपचे आयटम साँग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com