Filmfare OTT Awards 2023: फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 मध्ये 'या' वेबसीरीजने वाजवला डंका

Filmfare OTT Awards 2023: तर मानवी गगरुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
Filmfare OTT Awards 2023
Filmfare OTT Awards 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Filmfare OTT Awards 2023: फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 ची घोषणा करण्यात आली असून यावेळी कोणाला पुरस्कार मिळाले हे माहीत आहे. 26 नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक चित्रपट कलाकारांनी हजेरी लावली होती.

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर नील नितीन मुकेश, दिव्या दत्ता, विजय वर्मा, राजकुमार राव आणि मनाली गाग्रू यांच्यासह अनेक स्टार्स दिसले. विक्रमादित्य मोटवानी यांच्या 'ज्युबिली' या वेबसिरीजने सर्वाधिक पुरस्कार पटकावले असून या मालिकेला सर्वाधिक नामांकनेदेखील मिळाली आहेत. तर मानवी गगरुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. चला तर जाणून घेऊयात कोणाला कोणता पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष (विनोदी) – अभिषेक बॅनर्जी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महिला (विनोदी) – मानवी गगरू

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (महिला), कॉमेडी - शर्नाझ पटेल - टीव्हीएफ ट्रिपलिंग सीझन 3

सर्वोत्कृष्ट मूळ कथा - गुंजीत चोप्रा आणि डिग्गी सिसोदिया 'कोहरा'साठी

सर्वोत्कृष्ट मूळ संवाद - करण व्यास 'स्कूप'

सर्वोत्तम मूळ पटकथा - 'कोहरा' आणि गुंजेत सुदीप शर्मा

सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन - 'ज्युबली'साठी अपर्णा सूद आणि मुकुंद गुप्ता

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विक्रमादित्य मोटवणे 'ज्युबली'

सर्वोत्कृष्ट संपादन - 'ज्युबली'साठी आरती बजाज

Filmfare OTT Awards 2023
Alia Bhatt: रश्मिका, काजोलनंतर आलिया ठरली डीपफेक व्हिडिओची शिकार

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - प्रतीक शाह 'ज्युबली'

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन - श्रुती कपूर 'ज्युबली

सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स- अर्पण गगलानी 'ज्युबली'साठी

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- आलोकनंदा दासगुप्ता 'ज्युबली'

सर्वोत्कृष्ट मूळ साउंडट्रॅकसाठी- अमित त्रिवेदी आणि कौशर मुनीर 'ज्युबली'

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन- कुणाल शर्मा आणि ध्रुव पारेख 'ज्युबली'

सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन ऑरीगिन TVF

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - अंचित ठक्कर 'मोनिका ओ माय डार्लिंग'साठी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला), लघुपट - मृणाल ठाकूर 'जहाँ'

सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), लघुपट - मानव कौल 'फिर कभी'साठी

सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) वेब मूळ (समीक्षक) - राजकुमार राव 'मोनिका ओ माय डार्लिंग'साठी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) वेब मूळ (समीक्षक) - 'सान्या मल्होत्रा' 'कथाल' साठी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) वेब ओरिजिनल (समीक्षक) - शर्मिला टागोर 'गुलमोहर'साठी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com