कोण म्हणतं परफेक्ट! आमिर खानच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा

आमिर खान आज 57 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Amir Khan News | Amir Khan Birthday special
Amir Khan News | Amir Khan Birthday special Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमीर खान आज त्यांचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. आमीर (Aamir Khan) बॉलिवूडच्या अशा सुपरस्टार्सपैकी एक आहे, ज्यांच्या चित्रपटासोबतच लव्ह लाईफची खूप चर्चा होते. काही महिन्यापूर्वी जेव्हा आमीरने त्याच्या आणि किरण रावच्या घटस्फोटा ची घोषणा केली तेव्हा अनेक चाहत्यांना हृदयाचा धक्का बसला होता. घटस्फोटाच्या बातम्या सुरू असतांना आमिरच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. या सगळ्यावर काहीही बोलण्यापेक्षा आमिर खानने गप्प राहणेच योग्य समजले. (Amir Khan News)

* आमिर परफेक्ट असूनही परफेक्ट नाही!

एका मुलाखतीमध्ये आमिरने (Aamir Khan) त्याचे अयशस्वी लग्न आणि मुलांबद्दल सांगितले. आमिर म्हणतो की, त्याने नेहमीच कुटुंबापेक्षा त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. या नात्याबद्दल पुढे बोलताना आमीर म्हणतो, "मी माझी जबाबदारी पार पाडू शकलो नाही. पण आता मी माझे आई- वडील, भावंड, पहली पत्नी रीना, किरण, रीनाचे आई- वडील, किरणचे आई-वडील आणि मूलासोबत एक नवीन सुरुवात करणार आहे. आमिरने या सर्व लोकांना अधिक जवळचे सांगितले आहे.

Amir Khan News | Amir Khan Birthday special
गोव्यात 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे जास्तीत जास्त शो दाखवणार: प्रमोद सावंत

आमिर खानने प्रत्येक चित्रपटामध्ये (Movies) सर्वोत्कृष्ट काम केले आहे. याच्या चित्रपटांनामध्ये चुका काढण्याची जागा नाही. मात्र या सगळ्यात करिअरसोबतच कुटुंबालाही सोबत घेण गरजेचे असते हे आमिर विसरला. त्यामुळेच दोनदा लग्न करून नाव प्रवास सुरू केला पण हे नाते टिकले नाही. आमीरचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. त्याला जुनैद आणि इरा खान ही दोन मुळे होती. दुसरे लग्न किरण रावसोबत झाले. किरण आणि आमिरच्या मुलांचे नाव आझाद राव खान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com