Trimbakeshwar Jyotirlinga Temple Closed: देऊळ बंद! आजपासून त्र्यंबकेश्वर मंदिर बंद; वाचा काय कारण?

Trimbakeshwar Jyotirlinga Temple Closed: तब्बल आठ दिवस भाविकांना त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिरात प्रवेश नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
Trimbakeshwar Jyotirlinga Temple Closed
Trimbakeshwar Jyotirlinga Temple ClosedDainik Gomantak
Published on
Updated on

बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून आठ दिवस बंद राहणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

Trimbakeshwar Jyotirlinga Temple Closed
Loksabha Election: दक्षिणेसाठी भाजपची खास रणनीती, 60 जागांचे लक्ष्य; तेलंगणावर...

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com