Nandurbar :नंदुरबारमध्ये चेतक फेस्टिवल,घोडेस्वारांचे चित्त थरारक स्टंट

Nandurbar :हा महोत्सव अश्वबाजारासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे
Nandurbar
Nandurbar Dainik Gomantak
Published on
Updated on

Nandurbar:नंदुरबारच्या सारंगखेड्यात सध्या चेतक महोत्सव सुरु आहे. हा महोत्सव अश्वबाजारासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून या महोत्सवात वेगवेगळ्या जातीचे अश्व इथे आणले जातात.

आता घोडेस्वारांनी चित्ताथरारक स्टंट करत सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. घोडेस्वार आपले कसब दाखवताना दिसत आहेत. या महोस्तवात वेगवेगळ्या जातीचे घोडे सहभागी झाले आहेत. प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे. परंतु या सगळ्यात लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे शाईन आणि शेरा या दोन घोड्यांनी. पांढरीशुभ्र 72 इंच उंचीची आणि डौलदार चाल असलेली शाईन घोडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पंजाबमधून आलेली ही घोडी आश्वसौंदर्य स्पर्धेत सहभागी होणार आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon
 International Yoga Day
Vagator Beach Hostel Drug Racket
Woman Dangerous Stunt In Moving Train
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com