राज्याच्या मंत्रीमंडळात देखील लवकरच बदलाचे वारे

काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात एका राज्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. यात एक मंत्री आदीवासी भागातील असून एक मुंबईतील आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळानंतर आता राज्याच्या मंत्रीमंडळात  लवकरच बदल होणार आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळानंतर आता राज्याच्या मंत्रीमंडळात लवकरच बदल होणार आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळानंतर (central Cabinet आता राज्याच्या मंत्रीमंडळात (state cabinet) लवकरच बदल (Change) होणार आहे. यात काँग्रेसच्या (Congress) दोन मंत्र्यांना (ministers) नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात एका राज्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. यात एक मंत्री आदीवासी भागातील असून एक मुंबईतील आहे. याबाबत दिल्लीत जोरदार चर्चा सुरु आहेत. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलून हा बदल करण्य़ात येईल. काँग्रेसमधून सतेज पाटील, के.सी.पाडवी यांची नावे मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.

केंद्रीय मंत्रीमंडळानंतर आता राज्याच्या मंत्रीमंडळात  लवकरच बदल होणार आहे.
दुबई तो जम गई; महाराष्ट्राचा नाविक बनला करोडपती !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्री पद मिळणार का, याबाबत चर्चा आहे. पण पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचे काम करुन पक्ष बांधणीस हातभार लावावा असे काँग्रेसच्या नेत्यांन वाटत आहे. त्यामुळे केंद्रप्रमाणे राज्यातील मंत्री मंडळात कोणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com