चित्रकार समीर चांदरकर यांनी बल्बमध्ये साकारली विठ्ठल प्रतिकृती

दिन दुबळ्यांना प्रकाश वाट दाखवणारा पांडुरंग साकारला बल्बमध्ये
Sameer Chanderkar
Sameer ChanderkarDainik Gomantak
Published on
Updated on

अंधारल्या मार्गावरी कधी रुते पायी काटा, तुझ्यासंगे प्रवासात प्रकाशमान जाहल्या वाटा, धावून येशील संकटात देसी दुबळ्यांना हात, जरी आलो नाही पंढरपुरा तुझी नित्य असे साथ.. या काव्याची प्रचीती सिंधुदुर्गात येत आहे. मालवण मधील चित्रकार समीर चांदरकर यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बल्बमध्ये विठ्ठल प्रतिकृती साकारली आहे. (Painter Sameer Chanderkar made a replica of Vitthal occasion on Ashadi Ekadashi )

Sameer Chanderkar
IMD: गोवा, महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. या शोधामुळे सर्वत्र प्रकाश उजळून निघाला. पण कित्येक वर्ष अंधारात चाचपडत असलेल्या दिन दुबळ्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा पांडुरंग आजही आपलं आयुष्य हे प्रकाशमय करीत आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे विठ्ठल भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाला मुकलेले लागले. तेच भक्त आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत.

चित्रकार समीर चांदरकर
चित्रकार समीर चांदरकरDainik Gomantak
Sameer Chanderkar
इंजिनीयरने भाताच्या रोपांनी साकारला हिरवागार 'विठ्ठल'

सोसाट्याचा वारा ,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत. एका छोट्याशा बल्बमध्ये माती पासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती ब्लबमध्ये उतरवून पांडुरंगाची कलाकृती साकारली आहे.

कर्नाटक,महाराष्ट्र सिमाभागात जाणवले भूकंपाचे धक्के

आज सकाळी कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमावर्ती भागात भुकंप झाला आहे. या भुकंपाची तीव्रता मध्यम स्वरुपाची होती. यामध्ये कर्नाटकातील विजयपूर आणि महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणांचा समावेश आहे. त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल एवढी होती. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com