NDRF च्या 'त्या' 12 महिला जवानांची जिगरबाज कामगिरी

निधडेपणाने काम करण्यास तसेच कोणत्या परिस्थितित पुरूषांपेक्षा कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
NDRF's' those '12 women soldiers' brilliant performance
NDRF's' those '12 women soldiers' brilliant performanceDainik Gomantak
Published on
Updated on

कोणतीही प्रकारची नैसर्गिक आपत्ति (Natural disaster) आल्यास नेहमी धावून येणारी एनडीआरएफ (NDRF) म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक होय. ही पथक प्रामुख्याने पुर (Flood) आलेल्या भागात आपल्याला वाचवायला येणार अशी खात्री लोकाना असते. अशा वेळी ही पथक आपल्या जिवाची काळजी न करता कोणत्याही परिस्थितित अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी मदत करतात. यात 12 महिलांचा (Women) एक काम करतो. एनडीआरएफ (NDRF) मध्ये मागील वर्ष भारत अनेक महिलांनी समावेश केला आहे. निधडेपणाने काम करण्यास तसेच कोणत्या परिस्थितित पुरूषांपेक्षा कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. पोसरे येथील दरड कोसल्यामुळे अनेक लोक अडकले होते, तेव्हा या पथकातील सहा महिलांनी कौतुकास्पत (Admirable) कामगिरी बजावली आहे.

NDRF's' those '12 women soldiers' brilliant performance
Happy Birthday Uddhav Thackeray: हेच ते महाराष्ट्राचे संयमी मुख्यमंत्री

खेड तालुक्यामधील पोसरे गावांतिल सात कुटुंब दरड कोसळून त्या खाली गाडली गेली. त्यांचे मृतदेह काढने तसेच माती उचलण्याचे काम देखील या पथकाने केला आहे. या महिला देशाच्या कानकोपऱ्यातुन आलेल्या आहेत. ही पथक संकटात अडकलेल्या लोकांची मदत करण्यासाठी महत्वाची भूमिका बाजवते.या पथकात आतापर्यंत महिलांचा सहभाग नव्हता. केंद्र शासनाने एका वर्षापूर्वी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकात महिलांची भरती करायला सुरुवात झाली. कोकणबरोबर कोल्हापूरमधील आपत्कालीन स्थीती सांभाळण्यासाठी या पथकाच्या बारा महिला प्रत्यक्षात काम करतात. रायगड जिल्हयामधील तळीये, रत्नागिरीमधील खेड पोसरे आणि कोल्हापूरमधील मिरगाव येथे त्या निर्भीडपणे काम करतात.

NDRF's' those '12 women soldiers' brilliant performance
Maharashtra Floods: पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून 700 कोटींची मदत

पोसरेमध्ये मागील काही चार दिवसांत 16 मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. अद्याप एकाचा शोध घेणे सुरू आहे. जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असून तेथे मृतदेह आढळल्यास ते व्यवस्थितपणे बाहेर काढणे यासारखी अनेक काम या पथकातील महिला करतात. या पथकातील एक महिला पोसरेतील परिस्थितिमध्ये सर्व काम करत असल्याचे सांगतानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला आहे. यामुळे या पथकातील महिलांचे काम सर्वत्र पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com