Mumbai
MumbaiDainik Gomantak

Mumbai: 66 लाखांचा 266 किलो अमली पदार्थ जप्त; 4 तस्करांना अटक

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने ऐरोली जंक्शनजवळून चार अमली पदार्थ तस्करांना अटक केली.
Published on

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या (Anti Narcotics Cell) वांद्रे युनिटने ऐरोली जंक्शनजवळून चार अमली पदार्थ तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून 266 किलो अमली पदार्थ जप्त केला. (Mumbai 266 kg of drugs worth Rs 66 lakh seized 4 traffickers arrested)

Mumbai
Bihar Politics: ... यासाठी महाराष्ट्रात शिवसेना फुटली; नितीशकुमारांना भाजप नेत्याने दिला इशारा

जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 66 लाखांहून अधिक आहे. तसेच एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com