Mohan Bhagwat Speech: "जेन-झी ही प्रामाणिक पिढी; माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास!" 'आयआयएमयूएन'च्या परिषदेत सरसंघचालकांचे यांचे मोठे वक्तव्य

RSS Chief Leadership Message: ‘‘जेन-झी ही पिढी प्रामाणिक असल्याने माझा तिच्यावर विश्‍वास आहे.
RSS Chief Leadership Message
Mohan Bhagwat SpeechDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: ‘‘जेन-झी ही पिढी प्रामाणिक असल्याने माझा तिच्यावर विश्‍वास आहे. पडद्यामागून काम करणे, यश आणि प्रसिद्धी सर्वांमध्ये वाटून घेणे, हे खऱ्या नेतृत्वाचे गुण आहेत, नेतृत्वाने नवे नेते घडवावेत,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स’ (आयआयएमयूएन) या संस्थेच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ येथे आयोजित वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेत ते बोलत होते. ‘आयआयएमयूएन’चे संस्थापक ऋषभ शहा यांनी भागवत यांच्याशी संवाद साधला.

RSS Chief Leadership Message
Gen Z Student Movement: विद्यार्थ्यांचा आवाज दाबणारा सत्ताधीश की जागृत तरुण पिढी

‘ती’ मुले आपलीच

आंदोलनाचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, ‘‘विद्यार्थी एखाद्या प्रश्नासाठी आंदोलन करत असतील तर त्यांना राष्ट्रविरोधी म्हणता येणार नाही. ती आपलीच मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com