Nagpur: संत्र्यांच्या शहरातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करतात पर्यटकांना आकर्षित

विकेंडला एंजॉय करायचा असेल, तर तुम्ही नागपुरातील व्याघ्र प्रकल्पांना आणि रामटेक मंदिराला भेट देऊ शकता.
International Tiger Day
International Tiger DayDainik Gomantak
Published on
Updated on
Nagpur Tourist Places
Nagpur Tourist PlacesDainik Gomantak

विकेंडला एंजॉय करायचा असेल, तर तुम्ही नागपुरातील व्याघ्र प्रकल्पांना आणि रामटेक मंदिराला भेट देऊ शकता.

Nagpur Tourist Places
Nagpur Tourist PlacesDainik Gomantak

Nagpur Tourist Places: महाराष्ट्रातील नागपूर शहर संत्र्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण संत्र्याव्यतिरिक्त या शहरात पाहण्यासारखे बरेच काही आहे.

Nagpur Tourist Places
Nagpur Tourist PlacesDainik Gomantak

लोणार सरोवर - हे एक राष्ट्रीय भू-वारसा स्मारक आहे जे उल्कापिंडाच्या प्रभावामुळे तयार झाले आहे. याशिवाय खाऱ्या पाण्याचे हे जगातील एकमेव सरोवर आहे. असे म्हटले जाते की सुमारे 52,000 वर्षांपूर्वी हे सरोवर आपल्या ग्रहावर उल्कापिंड आदळल्याने तयार झाले होते.

Nagpur Tourist Places
Nagpur Tourist PlacesDainik Gomantak

वॉकी वूड्स - हा इथला प्रसिद्ध ट्रेकिंग ट्रेल आहे. इथे बोटिंग, तिरंदाजी, आणि पक्षी निरीक्षणासाठी देखील लोकं येतात. हा परिसर हिरवीगार जंगले आणि सुंदर तलावांनी सजलेला आहे.

Nagpur Tourist Places
Nagpur Tourist PlacesDainik Gomantak

रामटेक - भगवान श्री राम यांचे प्राचीन मंदिर रामटेकला आहे. या ठिकाणी प्रभू रामाने वनवासाचा काळ व्यतीत केल्याचे सांगितले जाते. देवगड, छिंदवाडा किल्ला जिंकल्यानंतर 18 व्या शतकात नागपूरचे राजा रघुजी भोंसले यांनी हे मंदिर बांधले.

Nagpur Tourist Places
Nagpur Tourist PlacesDainik Gomantak

पेंच व्याघ्र प्रकल्प – हा देशातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला ओव्हरलॅप करणारे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच नदीच्या नावावरून हे नाव पडले आहे. तुम्हालाही या नॅशनल पार्कमध्ये जायचे असेल तर त्यासाठी हिवाळा सर्वोत्तम हंगाम आहे.

Nagpur Tourist Places
Nagpur Tourist PlacesDainik Gomantak

ताडोबा व्याघ्र प्रकल्प: चंद्रपूरमध्ये वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बघायला पर्यटक खूप लांबून येतात. चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सध्या ताडोबा-अंधारी प्रकल्प देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटकांना आकर्षित करत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com