Mumbai: CSMI विमानतळावर महिलेच्या पर्समध्ये आढळले 5 कोटींचे कोकेन

CSMI विमानतळ मुंबई येथे कस्टम्सने 5 कोटी रुपये किमतीचे 500gms कोकेन जप्त केले.
Maharashtra
MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

19 ऑगस्ट रोजी, CSMI विमानतळ, मुंबई येथे कस्टम्सने 5 कोटी रुपये किमतीचे 500gms कोकेन जप्त केले आणि इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 ने अदिस अबाबाहून आलेल्या सिएरा लिओनच्या महिला प्रवाशाला अटक केली आहे. प्रवाशाच्या पर्समध्ये दडवून ठेवलेली ही औषधे पोलिसांना सापडली आहेत. (Customs seized 500gms of cocaine worth Rs 5 crore at CSMI Airport Mumbai)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkan to Akkalkot ST Bus Service
Maharashtra Family Suicide Case
Mumbai Sawantwadi Express Daily Train
Bhiwandi Building Collapse
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com