भाजपच्या टार्गेटवर एकनाथ खडसे ?

राज्यसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना छोटे पक्ष आणि अपक्ष अशा 12 आमदारांची मते मिळाली होती.
Eknath Khadse
Eknath Khadse Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सतर्क आहे.

Eknath Khadse
पार्टीचे पैसे न दिल्याने हॉटेल मालकाने सदाभाऊंचा ताफा अडवला

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे भाजपच्या टार्गेटवर असल्याचे म्हटले जात आहे. भाजप आपले सर्व उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे. याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना छोटे पक्ष आणि अपक्ष अशा 12 आमदारांची मते मिळाली होती. मात्र, ही 12 मते पुन्हा महाविकास आघाडीला मिळतील याची आता खात्री नाही. यावेळेस भाजप काय खेळी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com