कोहलीच्या 'विराट' निर्णयावर पाकिस्तानमधूनही उमटल्या प्रतिक्रिया

कोहलीच्या (Virat Kohali) कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर अनेक पाकिस्तानी खेळांडूनी आपली प्रतिक्रिया सोशल मिडियावर (Social Media) व्यक्त केली आहे.
VIrat kohli
VIrat kohli Twitter /@Mohammad Amir
Published on
Updated on

विराट कोहलीने शनिवारी भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेताला आहे. हा निर्णय घेण्याच्या एक दिवस आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने 68 कसोटी सामने खेळले त्यापैकी 40 जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात संस्मरणीय विजय नोंदवला.

त्याच्या कर्णधार पद सोडण्याच्या निर्णयावर अनेक माजी आणि आजी क्रिकेटपटूंनी सोशल मिडियावर (Social Media) कोहलीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोहलीच्या कर्णधार पद सोडण्याच्या निर्णयावर अनेक पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

VIrat kohli
'राहुल अन् रोहितऐवजी या खेळाडूला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवा'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान धोनीने कर्णधार पद सोडल्यानंतर विराट कोहलीने संघाची धुरा हाती घेतली. कोहलीने 2014 मध्ये संघाची हाती घेतल्यानंतर 68 मालिकेत 40 विजयासह यशस्वी कर्णधार बनला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com