वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू किरॉन पोलार्ड पुढील दोन वर्षांसाठी 1xBet चा नवा ब्रॅंड अॅम्बेसेडर असणार आहे. प्रसिध्द कंपनीच्या अधिकृत चॅनेलवरुन यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, क्रिकेट म्हटलं की, चाहत्यांच्या मनावर गारुड निर्माण करणारे दिग्गज खेळाडू आपल्या डोळ्यासमोर चटकन येतात. जगभरात अंदाजे 1.5 - 2 अब्ज लोक क्रिकेटला पसंत करतात. क्रिकेटच्या क्रेझने अनेक नवोदित खेळाडूंना आपली ओळख निर्माण करता आली.
दुसरीकडे, किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे. वेस्ट इंडीजच्या (West Indies) वनडे आणि T20 क्रिकेट संघांचा कर्णधार बनून त्याने वेगवेगळ्या स्तरांवर स्वतःला सिद्ध केले आहे. यातच आता आम्हाला खात्री आहे की, आमच्या ब्रँड अॅम्बेसेडरच्या टीममध्ये अशा कॅलिबरच्या अॅथलीटचा समावेश होणे हे भाग्याचचे होईल,” असे बुकमेकरच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
35 वर्षीय पोलार्डचा जन्म त्रिनिदादमध्ये झाला. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. 2007 ते 2022 या कालावधीत पोलार्डने देशाचे प्रतिनिधीत्व केले. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतील अनेक शीर्ष क्लबमध्ये त्याची वर्णी लागते. 20 एप्रिल 2022 रोजी पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्याच्याकडे क्रिकेटसाठी वेळ देण्यासाठी बराच वेळ आहे. 1xBet ला विश्वास आहे की, पोलार्ड नवोदित क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करेल.
ब्रॅंड अॅम्बेसेडर झाल्यानंतर पोलार्ड म्हणाला की, “माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे की, 1xBet ही केवळ एक जगप्रसिद्ध कंपनीच नाही तर स्थानिक क्रिडा प्रकारांच्या विकासासह भारतीय क्षेत्राकडे लक्ष देणारा एक ब्रँड आहे. मला खात्री आहे की, आमच्या सहकार्यामुळे आणखी लोकांना क्रिकेटच्या आनंदाबरोबर फायदाही होईल. 1xBet सह एकत्रितपणे, आम्ही क्रीडाप्रेमींसाठी एक नवी संधी निर्माण करणार आहोत.''
तसेच, अॅथलीट अनेक सोशल नेटवर्क्सच्या साहय्याने प्रेक्षकांना 1xBet सह आनंद घेण्यास मदत करतील. पोलार्डच्या लोकप्रियतेची पातळी यावरुन सिद्ध होते की, त्याचे इंस्टाग्रामवर 1.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
पोलार्ड बुकमेकरद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ऑफलाइन कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहे. जसे की, फॅन मीटिंग, मुलाखती आणि इतर कार्यक्रम. ब्रँड पोर्टफोलिओमध्ये भारतातील पहिला 1xBet चा ब्रँड अॅम्बेसेडर बनलेला प्रसिद्ध क्रिकेट स्टार ड्वेन ब्राव्होही असणार आहे.
शिवाय, 1xBet ही एक जगप्रसिद्ध बेटिंग कंपनी आहे. ज्याचा उद्योगात 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ब्रँडचे ग्राहक 60 हून अधिक खेळांमधील हजारो इव्हेंटवर बेट लावू शकतात. तसेच, कंपनीची वेबसाइट आणि अॅप्स 60 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 1xBet सुप्रसिद्ध एस्पोर्ट संस्थांना सहकार्य करते - ESL, MIBR, टीम स्पिरिट, K23 आणि OG Esports. याव्यतिरिक्त, 1xBet भागीदारी पोर्टफोलिओमध्ये लोकप्रिय स्पोर्ट्स क्लब, संस्था आणि विशेषतः खेळाडू आहेत - ड्वेन ब्राव्हो, एफसी बार्सिलोना, एफसी लियॉन, इटालियन सेरी ए, एएफसीओएन आणि इतर. IGA, SBC, G2E Asia, EGR Nordics Awards आणि इतरांच्या पुरस्कारांसह, बुकमेकर वारंवार नामांकित आणि प्रतिष्ठित पुरस्कारांचा विजेता बनला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.