IPL 2023 चा हंगाम Shakib Al Hasan खेळणार नाही, जाणून घ्या कारण

IPL 2023: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Shakib Al Hasan
Shakib Al Hasan Dainik Gomantak

IPL 2023: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्याचवेळी KKR (KKR Full Squad 2023) ला त्यांच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन यावेळी आयपीएलमध्ये खेळणार नाहीये.

शाकिब अल हसन यावेळी खेळताना दिसणार नाही

वास्तविक, केकेआरला बांगलादेशचा स्टार खेळाडू शाकीब अल हसनची (Shakib Al Hasan) सेवा मिळू शकणार नाही. शाकिब यावेळी आयपीएल 2023 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामुळे खेळत नाहीये.

Shakib Al Hasan
IPL 2023: धोनी आजचा सामना खेळणार नाही? सामन्याआधी आली मोठी अपडेट

शाकिब-लिटन यांची कसोटी संघात निवड झाली

बांगलादेश (Bangladesh) आणि आयर्लंड यांच्यातील कसोटी सामना 4 एप्रिलपासून सुरु होणार आहे. त्यामुळे शाकिब बांगलादेशमध्येच राहणार आहे.

परंतु लिटन दास या कसोटी सामन्यानंतर आयपीएल खेळताना दिसणार आहे. पण यापूर्वी असे मानले जात होते की, शाकिब आणि लिटन दास यांचा कसोटी संघात समावेश होणार नाही आणि ते पहिल्या सामन्यापासूनच केकेआरसाठी उपलब्ध होतील.

Shakib Al Hasan
IPL 2023: आज लखनऊविरुद्ध CSK चा महामुकाबला, या खतरनाक Playing 11 सह...

कोलकाता नाईट रायडर्स: नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊथी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगदीश, नारायण जगदीश, हर्षित राणा. अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com