IND vs NZ 3rd T20, Live Streaming: तिसरा T20 सामना केव्हा अन् कुठे होणार; पाहा संपूर्ण Details

IND vs NZ 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
IND vs NZ
IND vs NZ Dainik Gomantak
Published on
Updated on

IND vs NZ 3rd T20, Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. टीम इंडिया सध्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, अशा स्थितीत टीम इंडियाची नजर हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याकडे असेल. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या तिसऱ्या T20 सामन्याची संपूर्ण माहिती

1. भारत आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना 22 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी होणार आहे.

2. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कोठे खेळवला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना नेपियर येथे खेळवला जाणार आहे.

3. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना किती वाजता खेळवला जाईल?

भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना 22 नोव्हेंबर (मंगळवार) भारतीय वेळेनुसार दुपारी 12.00 वाजता खेळला जाईल.

IND vs NZ
IND vs NZ: T20 मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये बदल; या खेळाडूंना मिळणार संधी

4. 4. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहू शकता.

5. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना तुम्ही 'Amazon Prime Video' वर पाहू शकता. याशिवाय https://zeenews.india.com/hindi वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

IND vs NZ
IND vs NZ: सूर्याचा जलवा, रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी

तिसऱ्या T20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा पूर्ण संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com