Santosh Trophy: गोव्याची विजयी सलामी; यजमान आसामवर 1-0 ने मात

सामन्यातील एकमेव गोल केला स्टेन्डली फर्नांडिस याने
Santosh Trophy | Goa Football Team
Santosh Trophy | Goa Football Team Dainik Gomantak
Published on
Updated on

Santosh Trophy Football : माजी विजेत्या गोव्याने 76 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यांनी यजमान आसामला चुरशीच्या लढतीत 1-0 फरकाने हरविले. आसाममधील कोक्राझार येथे झालेल्या लढतीत स्टेन्डली फर्नांडिस याने 49 व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला.

Santosh Trophy | Goa Football Team
New Zuari Bridge: इंदिरा गांधींची वाट न पाहता किरण बेदींनी लोकांसाठी खुला केला झुआरी ब्रिज; काय आहे प्रकरण?

क्लेन्सियो पिंटो याच्या असिस्टवर स्टेन्डली याने सणसणीत फटक्यावर आसामच्या गोलरक्षकाला सावरण्याची संधीच दिली नाही. 74 व्या मिनिटास स्टेन्डली याची संधी हुकली, त्यामुळे आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. गोव्याचा गटसाखळीतील पुढील सामना शुक्रवारी (ता. 30) उत्तर प्रदेशविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission latest update for government employees
8th Pay Commission
Goa Professional League final match result 2026
SAFF Women's Championship 2026 Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com