स्वित्झलँड (Switzerland) पेनल्टी शूट (Penalty shoot) आऊटमध्ये फ्रान्सचा (France) 5-4 असा पराभव करीत सुपर 8 मध्ये जागा मिळविली आहे. स्वित्झलँडच्या यान सोमरने (Yan Somerne) फ्रान्सचा स्ट्रायकर कैलियन एमबाप्पेच्या (Callian Mbappe) किकचा बचाव करत अतिरिक्त वेळनंतर 3-3 अशी बरोबरी साधली, त्यानंतर हा सामना पेनल्टी शूटमध्ये गेला. तेथे स्वित्झरलँडने 5-4 अशा फरकाने युरो कपच्या सुपर 8 मध्ये धडक मारली.
1938 नंतर स्वित्झरलँडने प्रथमच बाद फेरीत प्रवेश केला आणि आता त्यांनी फ्रान्स पराभावाचा धक्का देत स्वित्झलँडने 1954 नंतर पहिल्यांदाच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
कालच्या सुपर सोमवारी युरो कपचे दोन्ही सामने रोमांचक होते. सुरुवातीला स्पेनने विरुध्द क्रोएशिया यांच्यातील सामन्यात स्पेन अतिरिक्त वेळेत 2 गोल करत 5-3 असा विजय मिळवला. त्यानंतर फ्रान्स विरुध्द स्वित्झरलँड या आणखीन एका श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात स्वित्झरलँडने फ्रान्सला धक्का देत पेनल्टी शूट आउटवर 5-4 आसा विजय मिळवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.