Coconut Rose Drink आरोग्यासह आपला मूडही ठेवतं फ्रेश

कोकोनट रोझ ड्रिंक (Coconut Rose Drink) पिल्याने आरोग्यासह (Health) आपला मूड (Mood) देखील चांगला होतो.
World coconut Day: आरोग्यासह आपला मूड देखील ठेवतो फ्रेश
World coconut Day: आरोग्यासह आपला मूड देखील ठेवतो फ्रेश Dainik Gomantak

नारळाचा उपयोग अनेक शुभ कामांसाठी केला जातो. आज जगभरात वर्ड कोकोनट डे (World coconut Day) म्हणून साजरा केला जात आहे. हा दिवस नारळाचे उत्पादन वाढण्यासाठी साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया नारळापासून (Coconut) बनवलेल्या पेयाबद्दल. नारळाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायी असते. कोकोनट रोझ ड्रिंक (Coconut Rose Drink) पिल्याने आरोग्यासह (Health) आपला मूड (Mood) देखील चांगला होतो.

Dainik Gomantak
World coconut Day: आरोग्यासह आपला मूड देखील ठेवतो फ्रेश
World Coconut Day: माझ्या गोव्याच्या भूमीत... गड्या नारळ मधाचे...

* कोकोनट रोझ ड्रिंक बनवण्याचे साहित्य

  • दोन कप नारळ पाणी (Coconut water)

  • 1 ते 4 चमचे रोझ सीरप (Rose syrup)

  • एक ते दोन थेंब केवरा इसेंस (Kevara Essence)

  • 1 ते 4 चमचे टेंडर कोकोनट (Tender Coconut)

Dainik Gomantak

* कृती

कोकोनट रोज ड्रिंक (Coconut Rose Drink) तयार करण्यासाठी नारळ पाणी (coconut water) , त्यातील मलाई, रोज सीरप (Rose syrup) आणि केवरा ईसेन्स (Kevara Essence) टाकून मिक्सरमध्ये चांगले एकजीव करून घ्यावे. रोज सीरप चवीला गोड (Sweet) असल्याने त्यात साखर टाकण्याची गरज नसते. तयार आहे तुमचे कोकोनट रोज ड्रिंक. सर्व्ह करतांना तुम्ही त्यात आइस टाकू शकता.

Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com