Milk: गॅसवरील दूध उतू जाणे मानले जाते अशुभ, वाचा सविस्तर

दूध पिणे लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण हिंदू शास्त्रामध्ये दूध ऊतू जाणे अशुभ मानले जाते.
Milk
MilkDainik Gomantak
Published on
Updated on

Milk: दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. दूधात शरिराला पोषण देणारे अनेक पोषक घटक असतात. सकाळी एक ग्लास दूध पिल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते. मात्र हेच दूध उतू गेल्यास त्याला हिंदू शास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानले गेले आहे. गॅसवरील दूध उतू गेल्यास कोणत्या अशुभ गोष्टी घरात आणतात हे जाणून घेऊया.

  • दूध उतू जाणे हे अशूभ संकेत

हिंदू शास्त्रानुसार गॅसवर उतू गेलेले दूध गॅसवर पडल्याने चंद्र दोष निर्माण होतो. यामुळे घरामध्ये अशुभ घटना घडू लागतात. जाणून घेऊया शकुनअपशकुन शास्त्रानुसार उकळलेले दूध उतू गेल्यास कोणती अशुभ लक्षणं दिसून येतात हे जाणूम गेऊया.

शास्त्रानुसार गॅसवर उकळते दूध वारंवार सांडल्याने कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती बिघडते.

गॅसवर दूध पडल्याने चंद्रदोष वाढतो आणि त्यामुळे घरात नेहमी तणावाचे वातावरण असते.

त्याचा आर्थिकदृष्ट्याही विपरीत परिणाम होतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते.

Milk
Heart Attack Tips: हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी 'ही' 5 पिवळी फळं ठरतात फायदेशीर
  • उतू जाणारं दूध शुभ असतं की अशुभ

गॅसवर दूध उकळताना आगीचा वापर केला जातो. अग्निला मंगळाचा कारक म्हणतात. मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध ग्रह मानले जातात. उकळते दूध पुन्हा उतू गेल्याने कुटुंबात वाद निर्माण होतात. चंद्र आणि मंगळाच्या भेटीमुळे घरात गरिबी येऊ लागते.

काहीवेळा दूध उतू जाणे ही एक सामान्य गोष्ट असते. परंतु अनेकदा हे घरामध्ये काही वास्तुदोष असल्याचे सूचित करते. वास्तुदोषांमुळे घरात सुख-समृद्धी राहत नाही आणि नेहमी पैशाची कमतरता भासते.

घरातील एखादा सदस्य काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल आणि त्याचवेळी गॅसवरील दूध उकळून सांडले असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते. ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात ते पूर्ण होऊ शकत नाही. उकळते दूध उतू जाणे हे देखील काही रोग येण्याचे संकेत देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com