Diwali Photography Tips: मोबाइलमध्ये फोटो काढतांना 'या' गोष्टींची घ्या काळजी

दिवाळीत मोबाइलमध्ये फोटो काढतांना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या फोटोंना अधिक लाइक्स मिळतील.
Diwali Photography Tips
Diwali Photography TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Diwali Photography Tips: सध्या अनेक लोक प्रत्येक क्षण आणि उत्सवाचा आनंद जपुण ठेवण्यासाठी मोबाइलमध्ये फोटो काढतात. पण फोटो आणि व्हिडिओ काढतांना आपण अनेक चुका करतो. यंदा दिवाळीत तुम्हाला जर मोबाइलमध्ये सुंदर आणि आकर्षक फोटो काढायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

Dainik Gomantak

झुम करणे टाळावे

आजकाल स्मार्टफोन 48 MP, 50 MP, 64 MP किंवा 108 MP सारख्या हाय रिझोल्यूशन सेन्सर फिचरसह उपलब्ध आहेत. फोटो काढताना फुल रिझोल्यूशन मोड इनेबल करावे. फोटो काढल्यानंतर तो क्रॉप केला तरी क्वॉलिटी कायम राहते

Diwali Photography Tips
Diwali Photoshoot Tips: यंदा दिवाळीत करा हटके फोटोशूट, लाइक्सचा होईल वर्षाव
Dainik Gomantak

ट्रायपॉडचा वापरावा

जर तुम्ही मध्यम प्रकाशात फोटो काढत असाल तर नाइट मोड वापरल्यानंतरही क्वॉलीटी खराब होते. अशावेळी तुम्ही ट्रायपॉड वापरू शकता. यामुळे फोटो ब्लर येणार नाही. मार्केटमध्ये विविध प्रकारचे ट्रायपॉड उपलब्ध आहेत.

Dainik Gomantak

योग्य ब्राइटनेस

अनेकवेळा मोबाइलमधील ब्राइटनेस मॅन्युअली सेट करता येतो. नैसर्गिक लाइट असेल तेव्हा मोबाइल फ्लॅशचा वापर टाळावा. कारण त्यामुळे फोटोचा रंग खराब होऊ शकतो. तुम्ही डिव्हाइसचा डार्क मोड वापरू शकता. चांगले फोटो काढण्यासाठी तुम्ही मोबाइलमधील HDR फक्शनचा वापर करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com