Vastu Tips For Money: कर्जातून मुक्तीसाठी वास्तुशास्त्राशी संबंधित हे उपाय नक्की करून पहा
Dainik Gomantak

Vastu Tips For Money: कर्जातून मुक्तीसाठी वास्तुशास्त्राशी संबंधित हे उपाय नक्की करून पहा

Published on

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला अडचणी आणि आर्थिक संकटांमुळे कर्ज घ्यावे लागते. कधी कधी आपण कर्ज घेतो पण ते फेडू शकत नाही. अनेक प्रयत्न करूनही कर्ज फेडायचे बाकी असेल तर, अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब करून कर्जापासून मुक्ती मिळू शकते.

वास्तुशास्त्रानुसार कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मंगळवारची निवड करावी. असे मानले जाते की या दिवशी पैसे परत केल्याने कर्ज लवकर माफ होते.

घराच्या दक्षिण-पश्चिम भागात बनविण्यात आलेलं स्नानगृह देखील व्यक्तीवर कर्जाचे ओझे वाढवते. त्यामुळे घराच्या या दिशेला स्नानगृह बांधू नये.

Vastu Tips For Money: कर्जातून मुक्तीसाठी वास्तुशास्त्राशी संबंधित हे उपाय नक्की करून पहा
Afghanistan:अफगाण पुरुषांसोबत स्त्रियांना बागेत 'नो एन्ट्री', तालिबानचे नवे फर्मान

कर्जमुक्तीसाठी घर किंवा दुकानाच्या उत्तर-पूर्व दिशेला काच लावणे शुभ मानले जाते. पण काच लाल, कुंकवाच्या रंगाचा किंवा मरून रंगाचा नसावा.

वास्तूनुसार कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला पैसे ठेवावेत. असे मानले जाते की असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते तसेच धनप्राप्ती देखील होते.

वास्तुशास्त्रानुसार कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ दुसरा छोटा दरवाजा करावा.

Vastu Tips For Money: कर्जातून मुक्तीसाठी वास्तुशास्त्राशी संबंधित हे उपाय नक्की करून पहा
होंड्यात फुलला स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com