Weight Loss: लठ्ठपणा टाळण्यासाठी सुपरफास्ट टिप्स करा फॉलो

तीन सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही लठ्ठपणा करू शकता दूर
Weight Loss tips in Marathi, how to lose weight
Weight Loss tips in Marathi, how to lose weightDainik Gomantak
Published on
Updated on

अनेक लोक ब्लोटिंगच्या (Bloating) समस्येमुळे त्रस्त आहेत. ब्लोटिंग म्हणजे शरीरावर सूज येणे. आजकालची तरुण पिढी या समस्येने अधिक त्रस्त आहे. ब्लोटिंगमुळे केवळ लठ्ठ दिसत नाही तर त्वचा देखील निस्तेज दिसते. यामुळे तुमचे वय देखील अधिक दिसू लागते. हे टाळण्यासाठी तीन सोप्या टिप्सचा वापर करावा. (Weight Loss tips in Marathi)

* शरीरातील साखर नियंत्रिण

लठ्ठपणा आणि ब्लोटिंगची समस्या टाळण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. कमी झोपल्याने किंवा अधिक झोप घेतल्याने शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

* दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे

दिवसभरात अडीच ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. करना आपल्या शरीराचा 70 टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. मुबलक प्रमाणात पाणी पिल्याने त्वचेसह (Skin) आरोग्य चांगले राहते.

* दिवसभरचे वेळापत्रक तयार करावे

सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ निश्चित असावी. तसेच तुमच्या जेवणाची वेळ देखील एक ठरवून घ्यावी असे केल्याने तुमची पचन संस्था सूर्यलिट राहून आरोग्य (Health) निरोगी राहील. यामुळे लठ्ठपणासह अनेक समस्या दूर होतील.

Weight Loss tips in Marathi, how to lose weight
Health Care Tips: ब्रिस्क वॉक केल्याने मानसिक स्वास्थ्य राहते चांगले

जाणून घ्या फायदे

* पुरेशी आणि योग्य झोप घेतल्याने शरीराला अधिक साखरेची गरज भासत नाही.

* तुमच्या शरीरात मुबलक प्रमाणात पाणी असल्यास त्वचेसंबंधित आणि आरोग्यासंबंधित समस्या दूर राहतात.

* खाण्यापिण्याची वेळ निश्चित केली की पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com