Yoga for Burning Calories: वाढलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी करा ही योगासन

योगा केल्याने अनेक आजार दुर राहतात.
Yoga Tips
Yoga TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Yoga for Burning Calories: योग केल्याने अनेक आजार दुर राहतात. नियमितपणे योगा केल्याने शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी देखील यागा करणे फायदेसीर ठरते, पण कोणता योगा करावा हे आज जाणुन घेउया.

  • बद्ध कोणासन

कॅलरी बर्निंग योगामध्ये बद्ध कोनासन योगासन उत्तम आहे. हे करण्यासाठी जमिनीवर पाय रोवून बसा. तुमच्या पायांचे तळवे एकत्र जोडा आणि त्यांना हाताने धरून बसा.या स्थितीमध्ये कमीतकमी 10 ते 15 मिनिटे बसावे.

Baddha Konasana
Baddha KonasanaDainik Gomantak
Yoga Tips
Ambedkar Jayanti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'हे' 10 अनमोल विचार बदलेल तुमचे आयुष्य
  • आनंद बालसन

हा योगा करण्यासाठी जमिनीवर झोपा आणि गुडघे वाकवून हातांनी वर करा आणि त्यांना धरून झोपा. यानंतर, ही स्थिती 30 सेकंद धरून ठेवा आणि नंतर सरळ व्हा.

Ananda Balasana
Ananda BalasanaDainik Gomantak
  • फलकसन

शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक म्हणजे फलकसन होय. हा योग प्रकार करण्यासाठी पोटावर जमिनीवर झोपावे आणि नंतर कोपरापासून तळहातापर्यंतचा भाग जमिनीवर टेकवावा आणि पायाच्या बोटांनी शरीर उचलावे. यामुळे संतुलन सुधारते तेसच कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

Phalakasana
PhalakasanaDainik Gomantak
  • अधोमुख श्वानासन

हात, पाय आणि पाठ स्ट्रेचिंग आणि बळकट करण्यासाठी खालच्या दिशेने कुत्र्याची पोज दिली जाऊ शकते. हा योगा करण्यासाठी आपल्या पायाची बोटे आणि तळवे यांच्या बळावर शरीर उचलताना झोपा. यानंतर शरीराला वर उचला आणि पोझ धरा.

Adho mukha svanasana
Adho mukha svanasanaDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com