Evening Tea Snacks : संध्याकाळच्या चहासोबत घ्या या सोप्या चविष्ट स्नॅक्सचा आस्वाद!

Evening Tea Snacks at Home : चविष्ट स्नॅक्ससोबत गरमागरम चहाच्या कपाचे उत्तम मिश्रण जगातील सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक असते.
Evening Tea Snacks
Evening Tea SnacksDainik Gomantak

Evening Tea Snacks : चविष्ट स्नॅक्ससोबत गरमागरम चहाच्या कपाचे उत्तम मिश्रण जगातील सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक असते. 'कडक चाय' सोबत कुरकुरीत आणि तळलेले स्नॅक्स खेळ प्रत्येकालाच आवडते. संध्याकाळच्या चहासोबत तुम्हाला सुपरटेस्टी नाश्ता करायचा असेल तर शेवटपर्यंत लेख नक्की वाचा.

(Super tasty Evening Tea Snacks at home)

Evening Tea Snacks
Astro Tips of Gold : पायात सोनं घालण्याची सवय पडू शकते महागात; पाहा काय सांगतं ज्योतिषशास्त्र

हे 5 स्नॅक्स तुम्ही जरूर करून पहा :

1. समोसे :

समोसा हा सगळ्यानाच आवडणारी गोष्ट आहे. तुम्ही ते पावसाळ्यात नव्हे तर कोणत्याही ऋतूमध्ये किंवा तुमचे पाहुणे आल्यावर बनवू शकता. समोसे ही एक गोष्ट आहे जी सर्व परिस्थितींसाठी योग्य आहे. गरमागरम समोसे आणि चहा हे एक उत्तम समीकरण आहे.

Evening Tea Snacks : Samosa
Evening Tea Snacks : SamosaDainik Gomantak

2. व्हेज पोहे कटलेट :

व्हेज पोहा कटलेट ही एक टेस्टी स्नॅक्स रेसिपी आहे. ही एक भारतीय स्नॅक्स रेसिपी आहे. हे कटलेट भिजवलेले पोहे आणि बटाट्यापासून बनवले जाते. हे खायला चयन कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. त्यामुळे नक्की करून पाहा.

Evening Tea Snacks Veg Poha Cutlet
Evening Tea Snacks Veg Poha CutletDainik Gomantak

3. व्हेज कुरकुरे लॉलीपॉप्स :

व्हेज कुरकुरे लॉलीपॉप रेसिपी ही एक जलद आणि सोपी संध्याकाळच्या स्नॅक्सची रेसिपी आहे. या रेसिपीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती 30 मिनिटांत तयार करता येते. यात कुरकुरे, उकडलेले बटाटे आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्या एकत्र करून त्याचे लॉलीपॉप्स बनवून ते तळून घ्यायचे, आणि चहासोबत त्याचा आस्वाद घ्यायचा!

Evening Tea Snacks Veg Kurkure Lollipops
Evening Tea Snacks Veg Kurkure LollipopsDainik Gomantak

4. उरलेल्या चपातीची टिक्की :

रोटी की टिक्की, नावाप्रमाणेच, उरलेल्या चपात्या वापरून स्वादिष्ट टिक्की करता येतात, ज्या तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता. या स्नॅक्समधून पोषक घटकांशी तडजोड न करता, उरलेल्या पदार्थांसह खूप चविष्ट पदार्थ बनवता येतो.

Evening Tea Snacks Roti Tikki
Evening Tea Snacks Roti TikkiDainik Gomantak

5. रवा कटलेट :

रवा कटलेट ही एक छान आणि सोपी स्नॅक रेसिपी आहे. तुम्ही हे तुमच्या मुलाच्या जेवणाच्या बॉक्समध्ये देखील पॅक करू शकता. कटलेट्स सुजी (रवा) पासून बनवल्या जातात म्हणून त्यात काही पौष्टिक मूल्य असते.

Evening Tea Snacks Rava Cutlet
Evening Tea Snacks Rava CutletDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com