Shardiya Navratri 2021: तुळशीच्या रोपासह या चार गोष्टी आणल्यास होईल लक्ष्मीची कृपा

शास्त्रानुसार नवरात्री दरम्यान काही वस्तु खरेदी केल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी लाभते.
Shardiya Navratri 2021: Bringing these four things with Basil plant will be Lakshmi blessing
Shardiya Navratri 2021: Bringing these four things with Basil plant will be Lakshmi blessing Dainik Gomantak
Published on
Updated on

नवरात्रीमध्ये (Shardiya Navratri 2021) नऊ दिवस देवीचे भक्त मनोभावे पूजा करतात. हे नऊ दिवस भाविकांसाठी एका उत्सवाप्रमाणे असते. नवरात्रीमध्ये मनोभावे पूजा केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शास्त्रानुसार नवरात्री दरम्यान काही वस्तु खरेदी केल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी लाभते. नवरात्रीमध्ये (Navratri) कोणत्या गोष्टी आणणे शुभ मानले जाते हे आता जाणून घेवूया.

* तुळशीचे रोप

तुळशीचे अनेक उपयोग आहेत. अनेक लोकांच्या घरात तुळशीचे रोप असते. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर नवरात्री दरम्यान आणावे. त्या रोपची योग्य काळजी काळजी घ्यावी आणि नियमितपने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे घरात सुख - शांती आणि समृद्धी राहते. तसेच घरातील आर्थिक समस्या दूर होऊन घरातील सदस्यांची प्रगती होते.

* श्रृंगारचे सामान

नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गा दिवीला प्रसन्न करण्यासाठी श्रृंगारचे समान आणणे शुभ मानले जाते. हे सामाण देवी समोर पूजा करतांना ठेवावे. यामुळे घरात सुख-शांती नांदते.

Shardiya Navratri 2021: Bringing these four things with Basil plant will be Lakshmi blessing
Shardiya Navratri Vrat 2021: नवरात्रीतल्या नऊदिवसाच्या उपवासांचे जाणून घ्या फायदे

* लक्ष्मीचा फोटो

घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये लक्ष्मीचा फोटो आणावा. ज्या फोटोमध्ये कमळवर बसलेली आणि हातून पैशाचा पाऊस पडत असलेली असा फोटो आणावा. असे मानले जाते की लक्ष्मीचा असा फोटो घरात आणल्यास सुख-शांती राहते आणि आर्थिक समस्या कमी होतात.

* चांदीचे नाणे

नवरात्रीच्या दिवसांत घरात चांदीचे नाणे आणणे शुभ मानले जाते. ज्या नाण्यावर गणेश आणि लक्ष्मी असेल तेच नाणे अधिक शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-शांती नांदते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com