Shardiya Navratri Vrat 2021: नवरात्रीतल्या नऊदिवसाच्या उपवासांचे जाणून घ्या फायदे

भारतात नवरात्री उत्सव हा उत्सवांचा अविभाज्य भाग मानला जातो.
Shardiya Navaratri 2021: नवरात्रीतल्या नऊदिवसाच्या उपवासांचे जाणून घ्या फायदे
Shardiya Navaratri 2021: नवरात्रीतल्या नऊदिवसाच्या उपवासांचे जाणून घ्या फायदेDainik Gomantak

नवरात्री (Navaratri) हा उत्सव भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. नवरात्री उत्सव (Navaratri Festival) हा उत्सवांचा अविभाज्य भाग आहे. या नवरात्रीमध्ये अनेक लोक भक्ति भावाने आराधना आणि उपवास करतात. पण या मागे काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया.

Dainik Gomantak

* उपवास करणे ही एक जुनी परंपरा आहे. उपवास करण्याचे आरोग्यास लाभदायी ठरते. नवरात्री व्रत करण्यापूर्वी आपल्या आरोग्यासाठी आरोग्यतज्ञा कडून सल्ला घ्यावा, कारण याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह या सकरखे आजार असले तर नवरात्रीचे उपवास करू नये.

* नवरातत्रीच्या उपवासामध्ये नऊ दिवस पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यात फळं, नारळ पाणी, दूध, फळांचा रस आणि ताक यांचा समावेश करावा.

तसेच उपवासा दरम्यान फळांचे ज्यूस घेतल्यास शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.

* नवरात्रीच्या उपवासा दरम्यान सात्विक आहार घ्यावा. यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहते.

* नवरात्रीच्या उपवासा दरम्यान गरम आणि मसालेदार पदार्थ घाणे टाळावे. यामुळे आपल्याला पोटाच्या समस्या होणार नाही.

Shardiya Navaratri 2021: नवरात्रीतल्या नऊदिवसाच्या उपवासांचे जाणून घ्या फायदे
Health Tips: नितळ त्वचेसाठी करा या पदार्थांचा समावेश

* नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेल किंवा तुपात पदार्थ बनवावे.

* नऊ दिवस आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रिय मिठाचा वापर करावा. यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.

* नवरात्रीच्या नऊ दिवसात ध्यान आणि प्रार्थना केल्याने मन शांत होण्यास मदत मिळते.

* जे लोक आपल्या वाढत्या वजनाला घेवून चिंतेते असतात ते नवरात्रीमध्ये आपले वजन नियंत्रित करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com