5 Relationship Tips: कोणत्याही नात्यात प्रेमासोबतच विश्वास देखील असणे गरजेचे आहे. जर रिलेशनशिपमध्ये विश्वास असेल तर नातं जास्त दिवस टिकून रहाते.
पण विश्वास नसेल तर ब्रेकअप होऊ शकतो. मुलांच्या तुलनेत मुली लवकर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतात. मुलींच्या काही लक्षणांवरून त्या कधी तुम्हाला साडून जाऊ शकतात हे समजेल.
मुलींमध्ये दिसतात अशी लक्षणे
1. चिडचिड करणे
रिलेशनशिपमध्ये असतांना जेव्हा तुमची गर्लफ्रेंड छोट्या-छोट्या गोष्टींसाठी चिडचिड करायला लागतात तेव्हा सावध व्हा. कारण ती तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार करत आहे.
2. इग्नोर करणे
रिलेशनशिपमध्ये असतांना जेव्हा तुमची गर्लफ्रेंड तुमचा कॉल उचलत नसेल, लेट रिप्लॅय करत असेल, किंवा सोबत असूनही मोबाइल पाहत असेल तर समजून जा की तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला लवकरच बायबाय करणार आहे. ही लक्षणे तुमच्या गर्लफ्रेंडमध्ये दिसत असेल तर वेळीच सावध व्हा.
3. पासवर्ड बदलणे
रिलेशनशिपमध्ये असतांना तुमची गर्लफ्रेंड सतत मोबाइलचा पासवर्ड बदलत असेल तर सावध व्हा. कारण इतर मुलांशी चॅटिंग किंवा व्हिडिओ कॉल होत असल्याने पासवर्ड बदलत असते.
4. तुलना करणे
तुमची गर्लफ्रेंड जर तुमची इतरांसोबत तुलना करत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्याशिवाय इतर कोणी आवडत आहे. ती लवकर तुम्हाला टाटा-बाय करणार आहे.
5. खोट बोलणे
रिलेशिनशिपमध्ये असतांना जर गर्लफ्रेंड प्रत्येक गोष्ट लपवत असेल किंवा खोट बोलत असेल तर अलर्ट राहण्याची गरज आहे. तीच्या वागण्या बोलण्यात लगेच बदल दिसून येत असेल ती तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार करत आहे.
6. प्लॅनमध्ये बदल करणे
जेव्हा तुम्ही एखादा चांगला प्लॅन बनवता पण तुमची गर्लफ्रेंड नकार देत असेल तर ती तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार करत आहे. यामुळे ती तुमच्या कोणत्या प्लॅनमध्ये सहभागी होत नाही.
7. भेटणे टाळणे
नेहमी भेटायला येणारी मुलगी जर अचानक भेटायला टाळत असेल ती लवकरच तुम्हाला सोडून जाणार आहे असे समजावे.
8. पुर्वीसारखा इंटरेस्ट नसणे
आधी तुमच्यासोबत सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत असेल आणि नंतर बंद केले असेल तर समजून घ्या की तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला लवकरच सोडून जाणार आहे. तसेच पुर्वीसारखे वागत नसेल तर मुलांनी वेळीच सावध व्हावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.