video
videoDainik Gomantak

New Year Sunrise: नागरिकांनी लुटला नवर्षातील रम्य पहाटचा आनंद, पाहा सुंदर असे Video

सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी नवर्षातील रम्य पहाटचा आनंद लुटला आहे.
Published on

New Year Sunrise 2024: देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागतं करण्यात आले आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. देशभरात नागरिकांनी फटाक्यांची आतीषबाजी करून 2024 चे स्वागत केले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी नवर्षातील रम्य पहाटचा आनंद लुटला आहे.

ओडिशा येथून नवीन वर्षातील पहिल्या सूर्योदयाचे अद्भूत दृश्य पाहायला मिळाले.

video
हॅप्पी न्यू ईयर! नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चर्च, मंदिर, गुरूद्वारात अलोट गर्दी, पाहा Video

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाची सुंदर दृश्ये कॅमेरात कैद करण्यात आली.

महाराष्ट्रातील पुण्यात देखील सूर्योदय सुंदर दृश्यांचे नागरिकांनी आनंद घेतला.

आसाममधील गुवाहाटी येथून नव्या वर्षातील पहिला सूर्योदय कॅमेरात कैद करण्यात आला.

पश्चिम बंगालमध्ये देखील नव वर्षातील पहिल्या सूर्योदयाचे अदभूत दृश्य पाहायला मिळाले.

ओडिसामधील पुरी समुद्रकिनाऱ्यावर अनेक नागरिकांनी नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाचा आनंद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com