Health Care Tips : हिमालयीन मिठाचे जाणून घ्या जबरदस्त फायदे

हिमालयीन मिठाचे (Himalayan salt) फायदे (Benefits) वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
Himalayan salt
Himalayan saltDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits Of Himalayan Salt : सगळ्यांना सकाळी चहा, कॉफी, लिंबूपाणी तसेच दुधाचे सेवन करतात. यातील अनेक पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यास फायदा होतो. तसेच यातील अनेक पेय चवदार असतात. तुम्हाला हिमालयीन मिठाच्या (Himalayan salt) पेयाचे फायदे महिती आहेत का ? या मिठाचा रंग पिंक(Pink) असतो. हे मीठ (salt) शुद्ध मानले जाते. हे मीठ तअसे साधारण मिठाप्रमानेच असते , त्यात 98 टक्के सोडियम क्लोराईड हा घटक आहे. या मिठाच्या पेयाचे अनेक फायदे आहेत. हे हिमालयीन मीठ (Himalayan salt) पाकीस्तानच्या हिमालयीन भागात आढळते. जाणून घेऊया या पिंक मीठाबद्दल आधिल माहिती. हे मीठ इतर मिथनच्या तुलनेत आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या मिठाचे फायदे (Benefits) वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.

Himalayan salt
Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-

पचनक्रिया चांगली होते -

या मिठाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे आपल्या शरीराची पंचणसंस्था उत्तमरित्या काम करते. हायड्रोक्लोरिक अॅसिडचे परम वाढवण्यास मदत करते. तसेच हिमालयीन मीठ खाल्ल्याने शरीरास पोषण मिळण्यास मदत मिळते.

Himalayan salt
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

डोकेदुखी कमी होते -

हिमालयीन मिठामुळे शरीरातील वेदना कमी होण्यास मदत मिळते. सोडिअम या व्यतिरिक्त हिमालयीन मीठामध्ये कॅल्शियम , पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे पोंढक घाट आढळतात. या पोषक घटकाचा आरोगयास मुबलक प्रमाणात फायदा होतो. मॅग्नेशियम अॅंटी- इनफ्लेमेटरी यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळते.

Himalayan salt
Health: स्ट्रेस आणि विचारांचं चक्र कस थांबवायचं?

शरीरातील पेशींना हायड्रेटे होते -

दिवसभरात आपण 3 ते 4 लिटर पाणी पितो. परंतु या पाण्याचा पूर्णता: शरीरात उपयोग होत नाही. यामुओले शरीरात पाणी जमा होण्यास तयार होते. यामुळे शरीरातील रक्ताच सोडियम डायल्युट होऊन सोडिअमचे प्रमाण कमी होते. हिमालयीन मीठामुळे शरीरात पाण्याचे जमा होत नाही.यामुळे शरीरात पाण्याचा योग्य तो वापर होतो.

Himalayan salt
Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!

चांगली झोप येते -

हिमालयीन मीठामुळे आपल्याला चांगली झोप येते. कारण यात ताणाव कमी करणारे घटक असतात. हिमालयीन मिठात मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते. यामुळे ताण कमी होण्यास मदत मिळते.

Himalayan salt
Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार

वजन कमी होते -

हिमालयीन मीठामुळे आपले वजन कमी करण्यास मदत मिळते. तुम्हाला जीम आणि कठीण योगा करण्याची गरज पडणार नाही. यात असणाऱ्या मिनरल्समुळे तुमची भूक कमी होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील घाण बाहेर काढण्यास देखील मदत करते. या मीठामुळे तात्पुरते वजन कमी होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com