Health: उन्हाळ्यात ताक पिण्याचे आरोग्यासाठीचे फायदे

Health: ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहे का ?
Buttermilk
ButtermilkDainik Gomantak
Published on
Updated on

Health: उन्हाळ्यात सतत थंड पदार्थ खाण्यापिण्याला प्राधान्य दिले जाते. लिंबुसरबत, उसाचा रस, नारळपाणी याबरोबरच आणखी एका पेयाला प्राधान्य दिले जाते ते म्हणजे ताक.

सामान्यपणे ताकाचे सेवन केले जाते मात्र ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहे का ? चला तर आज जाणून घेऊयात ताकाचे आपल्या शरीरासाठी, आरोग्य चांगले ठेवण्यासाठीचे फायदे काय आहेत.

  • वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.

  • उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.

  • उच्च रक्तदाब असल्यास गिलोय चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे.

  • ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.

  • मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.

Buttermilk
Women Health Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही दिसाल तरुण! आहारात या 4 व्हिटॅमिन्सचा करा समावेश
  • शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.

ताकाचे असे अनेक फायदे आहेत त्याचबरोबर ताकापासून ताकाची कढी, चविष्ट लस्सी असे विविध चवदार पदार्थही बनवता येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com