Clove oil For Healthy Oil: केसांचे आरोग्य चांगले राहावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी अनेक उपाय देखील करतात. पण पाहिजे तस रिझल्ट मिळत नाही. लवंगाचा वापर स्वयंपाक घरात केला जातो. तसेच केसांसाठी देखील फायदेशीर असते. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे तेल वापरू शकता. यामुळे केस गळणे, कोंडा यासारख्या समस्या कमी होतात. तसेच लवंगाच्या तेलाता वापर नियमितपणे केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
केसांचे गळणे थांबते
लवंगाचे तेल लावल्याने केस गळणे कमी होतो. कारण यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे केसांची मुळ मजबुत होतात. या तेलाने केसांच्या मुळात मसाज करावी. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस गळती कमी होते.
केस चमकदार होतात
लवंग तेल वापरल्यास केस चमकदार होतात. तसेच केस निरोगी आणि चमकदार करण्यास मदत करते. लवंग तेस केसांमधील घाण काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे केस स्वच्छ आणि चमकदार दिसतात. ट
केसांमधला कोंडा कमी होतो
लवंगामध्ये अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. ज्यामुळे टाळूवर संसर्ग वाढत नाही. लवंगाच्या तेलाने केसांच्या मुळात मसाज करावी. यामुळे टाळू निरोगी राहते आणि कोंडा होत नाही.
केसांची वाढ होते
केसांची वाढ होण्यासाठी लवमगाचे तेल फायदेशीर ठरते. यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना पो,ण देतात. यामुळे केस निरोगी राहतात. लवंगाच्या तेलाने नियमित मसाज केल्याने केस मजबुत होतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.