फॅमेलीसोबत लॉनवर खेळू शकता 'हे' 5 खेळ

तुम्ही घरात बसून अनेक खेळ खेळले असेल परंतु कुटुंबासोबत लॉनवर खेळण्याचा आनंद घेतला आहे का?
best lawn games for the family
best lawn games for the familyDainik Gomantak
Published on
Updated on

Best lawn games for the family

तुम्ही घरात बसून अनेक खेळ खेळले असेल परंतु कुटुंबासोबत लॉनवर खेळण्याचा आनंद घेतला आहे का? नाही तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुमच्या मुलांनाही आवडतील असे काही खेळ आहेत जे तुम्ही लॉनवर खेळण्याचा आनंद घेऊ शकता. तसेच मैदानी खेळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे देखील होतात.

  • क्रिकेट

क्रिकेट खेळण्याचा आनंद तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत घेऊ शकता. हा खेळ बॅट आणि बॉलच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ आहे.

cricket
cricketDainik Gomantak
  • बॅडमिंटन 

लहनांसोबत मोठे देखील या खेळाचा आनंद घेऊ शकतात. रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा हा खेळ आहे. 

badminton
badmintonDainik Gomantak
RING TOSS
RING TOSSDainik Gomantak
  • रिंग टॉस

हा खेळ कुटुंबातील सदस्यांसोबत लॉनवर खेळू शकता. हा खेळ खेळण्यासाठी जास्त जागेची गरज नसते. तुम्हाला रिंग त्या लाकडी काडीमध्ये टाकायचे आहेत.

best lawn games for the family
Rejection Trauma: तुमच्या मनातही सतत हीच भीती असते का?
Football
FootballDainik Gomantak
  • फुडबॉल

हा खेळ खुप आवडीने खेळला जातो. लहान मुलांना देखील हा खेळ खेळतांना आनंद मिळेल. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात बॉल पोहोचवणे असे या खेळातील खेळांडूचे उद्दिष्ट असते.

Pakdapakdi
PakdapakdiDainik Gomantak
  • पकडापकडी

हे खेळ प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आनंदाने खेळतात. कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही या खेळाचा आनंद घेऊ शकता. या खेळात ज्याच्यावर राज्य असतो तो इतरांना पकड्याना प्रयत्न करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com