Winter Special Recipe: बीटचा स्वादिष्ट दलिया आरोग्यदायी

हिवाळ्यात बिट खाणे आरोग्यदायी असते.
Beetroot
Beetroot Dainik Gomantak
Published on
Updated on

बीटचा स्वादिष्ट दलिया आरोग्यदायी हिवाळ्यात (Winter) बिट खाणे आरोग्यसाठी चांगले असते. बिटचे सेवन तुम्ही कोणत्याही स्वरूपात करू शकता. बिटमध्ये अनेक पोषक घटक असतात. बिटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी (Heath) आवश्यक असते. जर तुम्हाला बिटची चव आवडत नसेल तर तुम्ही बीटपासून तिखट किंवा गॉड पदार्थ बनवू शकता. बीटचे (Beetroot) सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवता येते.बीटपासून दलिया कसा बनवतात हे पाहणार आहोत

साहित्य

1 कप ओट्स

2 कप दूध

1 कप किसलेल बिट

1/4 कप नारळ पावडर

1/4 टीस्पून विलायची

पावडर चवीनुसार गुळ पावडर

2 चमचे तूप

Beetroot
घरगुती Face Pack बनवताना तुम्ही 'या' चुका करता का?

कृती:

सर्वातआधी एक कढईमधे तूप गरम करून घ्यावे. त्यात बीटचा खिस आणि नारळ पावडर टाकून चांगले टाळून घ्यावे. नंतर यात ओट्स टाकून चांगले मिक्स करावे. हे मिश्रण चांगले भाजल्यानंतर यात दूध घालून शिजवावे. दूध पूर्ण आटल्यानंतर त्यात थोडा गूळ आणि विलायची पावडर टाकावी. तयार आहे तुमचा बीटचा स्वादिष्ट दलिया. तुम्ही त्यावर वरून ड्रायफ्रुटस (Dry fruits) टाकून सर्व करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com